JOB :- हॅलो सर
एक किंवा दोन मुलं किंवा मुली आहेत का तुमच्या ओळखीच्या किंवा तुमच्या जवळ चे 6 दिवस काम आहे लातूर मध्ये
सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत दररोज 500/- रूपये मिळतील त्या व्यक्तीला कंपनी ची चॉकलेट ची जाहिरात आहे मोठ्या दुकाना समोर त्या कंपनी चे लोक स्टॉल लावणार फक्त चॉकलेट देण्यासाठी व लोकाचे नाव लिहून घ्यायचे आहेत स्टॉल समोर चॉकलेट लोकांना वाटायचे आहेत
jokes in hindi
चॉकलेट ची लातूर मध्ये मेन मेन दुकानासमोर जाहिरात करणार ती कंपनी फक्त टि शर्ट आणि डोक्यावर कॅप असणार आहे
असे काम आहे तुमच्या ओळखीचे कोणी असेल तर त्यांना विचारा आणि मला भेटायला सांगा
jokes in hindi